पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रागवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रागवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कृतिवाचक

अर्थ : केलेली चूक पुन्हा होऊ नये याकरता जोरात ओरडून बोलणे.

उदाहरणे : गृहपाठ करून आणला नाही म्हणून शिक्षक मनोजवर रागावले.

समानार्थी : फटकारणे, रागावणे, रागे भरणे

क्रोधपूर्वक जोर से कोई कड़ी बात कहना।

वह एक भोले आदमी को डाँट रहा था।
घुड़कना, घुड़की देना, चिल्लाना, झाड़ लगाना, झाड़ना, डपटना, डाँटना, डाँटना-डपटना, डाटना, फटकारना, बरसना
२. क्रियापद / क्रियावाचक / अभिव्यक्तिवाचक

अर्थ : नाखूष होणे.

उदाहरणे : तो छोट्या छोट्या गोष्टींवर चिडतो.

समानार्थी : कावणे, चिडणे

अप्रसन्न होना।

वह बात-बात पर चिढ़ जाता है।
खिजना, खीजना, चमकना, चिढ़कना, चिढ़ना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.