पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रामबाण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रामबाण   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अत्यंत गुणकारी.

उदाहरणे : जेष्ठमध हे खोकल्यावरचे रामबाण औषध आहे.

अत्यधिक गुणकारी।

वैद्यजी ने एक अकसीर दवा इज़ाद की है।
अकसीर, अक्सीर, इकसरि
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : निश्चितपणे लाभदायक असे औषध.

उदाहरणे : वैद्याने दिलेल्या रामबाण औषधाने कुंदाचे दुखणे बरे झाले.

निश्चित रूप से लाभकारी (औषध)।

वैद्य की दवा रामबाण साबित हुई और मेरा दर्द गायब हो गया।
राम-बाण, राम-बान, राम-वाण, रामबाण, रामबान, रामवाण

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.