पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रुजणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रुजणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : जमिनीत बियाणे रुजण्याची क्रिया.

उदाहरणे : यंदा बियाणांचे रुजणे चांगले झाले आहे.

समानार्थी : धरणे

जमने या जमाने की क्रिया या भाव।

दही का जमाव अच्छा हुआ है।
दीवार पर काई का जमाव है।
विटामिन के, रक्त के जमाव में सहायक होता है।
रक्त के बहाव को रोकने के लिए ब्लड क्लॉटिंग आवश्यक है।
क्लाटिंग, क्लॉटिंग, जमाव

रुजणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / DELETED

अर्थ : पेरलेल्या बीला कोंब फुटणे.

उदाहरणे : पाण्याच्या अभावी पेरलेले बी अंकुरले नाही

समानार्थी : अंकुर फुटणे, अंकुरणे, उगवणे, कोंभ फुटणे

२. क्रियापद / अवस्थावाचक
    क्रियापद / घडणे

अर्थ : लावलेले रोपटे इत्यादी जगणे.

उदाहरणे : गेल्या वर्षी लावलेल्या रोपट्यांपैकी काहीच रोपे लागली.

समानार्थी : लागणे

पौधों का मिट्टी में जड़ पकड़ना।

बगीचे में रोपे गए दस में से सात पौधे लग गए हैं।
लगना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.