पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रोपटे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रोपटे   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झुडूप

अर्थ : एका जागेवरून उपटून दुसर्‍या जागी लावता येईल असे लहान झाड.

उदाहरणे : आम्ही बागेत एक गुलाबाचे रोप लावले आहे

समानार्थी : रोप

वह छोटा पौधा जो एक जगह से हटाकर दूसरी जगह लगाया जाता है।

वह खेत में धान की पौध रोप रहा है।
पनीरी, पनेरी, पौद, पौध

Young plant or tree grown from a seed.

seedling
२. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : एक प्रकारची छोटी वनस्पती.

उदाहरणे : श्यामच्या बागेच वेगवेगळ्या प्रकारची रोपे आहेत.

समानार्थी : रोप

३. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : झाडाचे प्रारंभिक रूप.

उदाहरणे : पावसाळ्यात जिकडे तिकडे अनेक तऱ्हेची रोपे उगतात.

समानार्थी : रोप

उगने वाले वृक्ष का आरंभिक रूप।

बरसात के दिनों में कई तरह के पौधे उग आते हैं।
पौदा, पौधा

Young tree.

sapling

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.