पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लंगरखाना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लंगरखाना   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : गुरुद्वार्‍यात जेथे लोकांना जेवण वाटले जाते ती जागा.

उदाहरणे : आम्ही प्रसाद घ्यायला लंगरखान्यात गेलो.

समानार्थी : लंगर

गुरुद्वारे से सम्बन्धित वह स्थान जहाँ लोगों को खाने के लिए भोजन बाँटा जाता है।

हम लोग प्रसाद लेने के लिए लंगर में चले गये।
लंगर, सत्र

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.