पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लक्षणीय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लक्षणीय   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : लक्ष देण्यास योग्य असा.

उदाहरणे : लक्षणीय मुद्द्यांवर आज आम्ही चर्चा केली.

समानार्थी : उल्लेखनीय

ध्यान देने योग्य।

गौरतलब बात यह है कि यह काम अभी तक हुआ क्यों नहीं।
ग़ौरतलब, गौरतलब

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.