पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लक्ष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लक्ष   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : दुर्लक्ष न करणे.

उदाहरणे : मोठ्यांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता तो मनमानी करतो.
लग्नाच्या गडबडीतही त्याने प्रत्येक पाहुण्याकडे लक्ष दिले.

समानार्थी : ध्यान

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : मनाची एकाग्रता.

उदाहरणे : तुझे कामात लक्ष नाही आहे.

समानार्थी : अवधान, चित्त, ध्यान

किसी बात या कार्य में मन के लीन होने की दशा या भाव।

रमेश बड़े ध्यान से पढ़ता है।
अभिनिवेश, ग़ौर, गौर, ध्यान, प्रहाण, फोकस, मनोन्नियोग, मनोयोग

Attention.

Don't pay him any mind.
mind
३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / ठिकाण

अर्थ : दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूच्या सहाव्या अंकाचे स्थान.

उदाहरणे : एकलक्ष चार ह्या संख्येत एक हा लक्षाच्या स्थानी आहे.

अंकों के स्थानों की गिनती में इकाई की ओर से गिनने पर छठा स्थान जिसमें लाख गुणित का बोध होता है।

एक लाख चार में लाख के स्थान पर एक है।
लाख
४. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / समूह

अर्थ : शंभर हजार मिळून होणारी संख्या.

उदाहरणे : लाखात एकावर किती शुन्य लागतील?

समानार्थी : लाख

सौ हज़ार की संख्या।

क्या तुम बता सकते हो कि लाख में कितने शून्य हैं।
100000, लक्ष, लाख, १०००००

The cardinal number that is the fifth power of ten.

100000, hundred thousand, lakh

लक्ष   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : शंभर हजार.

उदाहरणे : मी एक लाख रुपयांची पुस्तके ग्रंथालयासाठी विकत घेतली.

समानार्थी : लाख

सौ हज़ार।

उसने अपने भाई को एक लाख रूपये दिये।
100000, लक्ष, लाख, १०००००

(in Roman numerals, C written with a macron over it) denoting a quantity consisting of 100,000 items or units.

hundred thousand

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.