पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लचांड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लचांड   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

अर्थ : घोटाळ्यात टाकणारी, अडचणीत आणणारी गोष्ट.

उदाहरणे : त्याच्या उचापतींनी मी कंटाळले आहे.
तु त्याला समजावण्याच्या फंद्यात पडू नकोस.

समानार्थी : उचापत, उटारेटा, उठाठेव, उपद्व्याप, कारभार, झेंगट, फंदा, ब्याद, भानगड, लोढणे, शुक्लकाष्ठ

An angry disturbance.

He didn't want to make a fuss.
They had labor trouble.
A spot of bother.
bother, fuss, hassle, trouble

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.