पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लाईट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लाईट   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : विजेच्या साहाय्याने उजेड देणारे उपकरण.

उदाहरणे : झोपेत सगळ्या घराचे लाईट लावले आणि पाणी पिऊन झोपले.

बिजली से प्रकाशित होने वाला उपकरण।

कृपया अनुपस्थिति में बत्ती बुझाकर ही कमरा बंद करें।
बत्ती, बिजली बत्ती, लाइट

Any device serving as a source of illumination.

He stopped the car and turned off the lights.
light, light source

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.