पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लाज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लाज   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य
    नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : ज्यामुळे मनुष्य इतरांशी बोलायला वा वागण्यात संकोचतो ती मनोवृत्ती.

उदाहरणे : लाजेमुळे ती मान वर करू शकली नाही

समानार्थी : लज्जा, शरम

वह मनोभाव जो स्वभावतः अथवा संकोच, दोष आदि के कारण दूसरों के सामने सिर उठाने या बोलने नहीं देता है।

लज्जा के मारे वह कुछ न बोल सकी।
अवि, आकुंठन, आकुण्ठन, आर, कानि, खिली, ग़ैरत, गैरत, झेंप, झेप, नटांतिका, नटान्तिका, पत, मंदाक्ष, मन्दाक्ष, मुरव्वत, मुरौवत, लज्जा, लाज, लिहाज, लिहाज़, व्रीड़, व्रीड़न, व्रीड़ा, व्रीडा, शरम, शरमिंदगी, शर्म, शर्मिंदगी, संकोच, सकुचाहट, हया, हिजाब, ह्री, ह्रीका

A feeling of fear of embarrassment.

shyness

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.