पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लाही शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लाही   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : तांदूळ, मका, जोंधळा इत्यादीचे भाजून फोडलेला दाणा.

उदाहरणे : मला राजगिर्‍याच्या लाह्यांचा लाडू आवडतो.

भुने हुए धान, ज्वार, रामदाने आदि के दाने जो फूल या फूट जाते हैं।

मुझे खील के लड्डू बहुत पसन्द हैं।
खील, लवा, लाई, लावा, लाही

Dry seed-like fruit produced by the cereal grasses: e.g. wheat, barley, Indian corn.

caryopsis, grain
२. नाम / सजीव / प्राणी / कीटक

अर्थ : लाखेचा किडा.

उदाहरणे : लाही माणसांसाठी उपयोगी आहे.

एक प्रकार का कीड़ा जिससे लाख उत्पन्न होता है।

लाही मानव के लिए उपयोगी कीट है।
लाही
३. नाम / सजीव / प्राणी / कीटक

अर्थ : पिकावरील एक कीटक.

उदाहरणे : मोहरीच्या पीकाला लाही लागली आहे.

एक प्रकार का कीट जो माघ,फाल्गुन में फसल को हानि पहुँचाता है।

सरसों की फसल में लाही लग गई है।
लखुआ, लाही

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.