पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लुटणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लुटणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : बळजबरीने एखाद्याची वस्तू हरण करून नेणे.

उदाहरणे : बंडखोरांनी राजाचा खजिना लुटला.

समानार्थी : लुबाडणे

किसी से जबरदस्ती या डरा-धमकाकर उसकी कोई वस्तु ले लेना।

इस सड़क पर लुटेरे राहगीरों को लूटते हैं।
अपहरना, मूसना, लूटना
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : अनैतिकतेने एकाद्याकडून एखादी वस्तू बळकावणे.

उदाहरणे : शाळेत प्रवेश देण्यासाठी अनुदानाच्या नावाखाली शिक्षणसंस्था लुटतात.

अनुचित रूप से लेना।

आजकल बच्चों को दाखिला देने के लिए डोनेशन के नाम पर शिक्षण संस्थाएँ लूट रही हैं।
लूटना
३. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : आनंद अनुभवणे.

उदाहरणे : मुलांनी परीक्षा संपल्याचा आनंद लुटला

आमोद-प्रमोद की वस्तु का व्यवहार होना।

परीक्षा समाप्त होते ही खूब गुलछर्रे उड़ते हैं।
उड़ना
४. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : आनंददायी वस्तू उपभोगणे किंवा त्यांचा अनुभव घेणे.

उदाहरणे : आम्ही सहलीला खूप मजा केली

समानार्थी : करणे

५. क्रियापद / क्रियावाचक / नाशवाचक

अर्थ : दुसर्‍याकडून लुटले जाणे.

उदाहरणे : आमच्या शहरात एका शेठजीला चोरांनी लुटले.

दूसरे के द्वारा लूटा जाना।

हमारे शहर में एक सेठ लुट गया।
लुटना

लुटणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : लुटण्याची क्रिया.

उदाहरणे : डाकूंचे लुटणे पाहून गाव हादरले.

समानार्थी : लुटणं

लूटने की क्रिया या भाव।

डाकू सेठ के घर को लूटने के बाद आराम से चले गए।
अपहार, लूट, लूटना

Plundering during riots or in wartime.

looting, robbery

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.