सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लिहिण्याची क्रिया.
उदाहरणे : त्यांना लेखनाची फार आवड आहे
समानार्थी : लिखाण
लिखने की क्रिया या भाव।
The activity of putting something in written form.
उदाहरणे : परीक्षेत लेखनाचा वेग अधिक हवा.
अर्थ : लिपिच्या रूपात आणण्याची क्रिया.
उदाहरणे : इतिहासतल्या जवळ जवळ सगळ्या घटनांचे लिपिलेखन झालेले आहे.
समानार्थी : लिपिलेखन
लिपि के रूप में लाने या लिखने की क्रिया।
Something that people do or cause to happen.
स्थापित करा