पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लोंबी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लोंबी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : गहू इत्यादींच्या रोपांवरील धान्याचा तुरा.

उदाहरणे : होळीला गव्हाच्या ओंब्या भाजून खातात.

समानार्थी : ओंबी, कणीस, लोंब

गेहूँ, ज्वार, बाजरे आदि के पौधों का वह अगला भाग जिस पर दाने होते हैं।

कीटनाशक का छिड़काव न करने से अनाज की बालों में कीड़े लग गए हैं।
बाल, बाली

Fruiting spike of a cereal plant especially corn.

capitulum, ear, spike

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.