पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लोकसंगीत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लोकसंगीत   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ग्रामीण भागात परंपरेने चालत आलेले सामान्यतः नृत्यासहित गायले, वाजवले जाणारे संगीत.

उदाहरणे : लोकसंगीत देवाच्या आराधनेसाठी आणि करमणुकीसाठी असते.

* गाँवों, देहातों में किसी जन-समाज में परम्परागत रूप से प्रचलित संगीत।

आज हमारे गाँव में लोक संगीत का आयोजन किया गया है।
लोक संगीत, लोक-संगीत

The traditional and typically anonymous music that is an expression of the life of people in a community.

ethnic music, folk, folk music

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.