सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एकाहून अधिक व्यक्ती.
उदाहरणे : नेत्याचे भाषण ऐकण्यासाठी बरेच लोक जमले होते
समानार्थी : जन, जनता
अर्थ : एखाद्या राजा वा शासनाच्या आधिपत्याखाली असलेला किंवा त्याच्या राज्यात राहणारा व्यक्तीसमुह.
उदाहरणे : रामराज्यात प्रजा सुखी होती.
समानार्थी : जनता, जनसामान्य, प्रजा, प्रजाजन, रयत
किसी राजा के अधीन या उसके राज्य में रहने वाले लोग।
A person who owes allegiance to that nation.
अर्थ : स्वतःला वा स्वकीयांना वगळून जगात राहणारे लोक.
उदाहरणे : सर्व जग पैशाच्या मागे धावत आहे.
समानार्थी : जग, दुनिया, संसार
संसार में रहने वाले लोग।
People in general considered as a whole.
अर्थ : सामाईक रूचि, महत्त्व राखणारा लोकांचा समुदाय.
उदाहरणे : वाचक वर्गाला निवेदन आहे की त्यांनी वाचनालयात शांतता राखावी.
समानार्थी : जनता, वर्ग
लोगों का वह समुदाय जो कुछ सामान्य रुचि, महत्त्व रखता हो।
A body of people sharing some common interest.
अर्थ : समाजच्या मोठ्या स्तरावरील लोकांनी स्वीकारलेले किंवा मान्य केलेले.
उदाहरणे : भारतात लोकमताच्या आधारावर सरकार निवडले जाते.
* एक बड़े स्तर पर लोगों (नागरिकों) द्वारा स्वकृत या मान्य।
Carried on by or for the people (or citizens) at large.
स्थापित करा