सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एका कुळात किंवा वंशात जन्म झालेला.
उदाहरणे : सम्राट अशोक हा चंद्रगुप्ताचा वंशज होता
किसी के वंश में उत्पन्न।
All of the offspring of a given progenitor.
अर्थ : वंशातला.
उदाहरणे : राम रघुवंशीय होते.
समानार्थी : वंशीय
किसी वंश या कुल में उत्पन्न (यह शब्द केवल संयुक्त रूप में प्रयुक्त होता है)।
स्थापित करा