पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वकील शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वकील   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : न्यायालयात एका पक्षाचे म्हणणे पुढे मांडून, त्याच्या तर्फे पुरावे मांडणारी अखत्यारी व्यक्ती.

उदाहरणे : वकिलाने बिनतोड युक्तिवाद करून आपल्या अशिलाला खटला जिंकून दिला

वह जिसने वक़ालत की परीक्षा पास की हो और जो अदालतों में किसी की ओर से बहस करे।

इस मामले के लिए उसने शहर के सबसे बड़े वकील को नियुक्त किया है।
अटर्नी, अधिवक्ता, अभिभाषी, अभिवक्ता, एडवोकेट, ऐडवोकेट, वकील, विधिज्ञ

A professional person authorized to practice law. Conducts lawsuits or gives legal advice.

attorney, lawyer
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्याच्या वतीने अधिकाराने बोलणारी, वागणारी व्यक्ती.

उदाहरणे : राज्याभिषेकाच्या वेळी हेन्री ऑग्झिंडेन हा इंग्रजांचा वकील म्हणून हजर होता

३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : कायदेशीर सल्लागार.

उदाहरणे : आज मखत्यार कचेरीत आला नाही.

समानार्थी : मुक्त्यार, मुखत्यार, मुख्तार, मुख्त्यार

एक प्रकार का क़ानूनी सलाहकार जो पद में वकील से छोटा होता है।

आज मुखतार कचहरी नहीं आया है।
मुखतार, मुख़तार, मुख़्तार, मुख्तार

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.