पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वक्ष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वक्ष   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : गळ्या खालचा मनुष्य शरीरातील एक भाग.

उदाहरणे : भाला त्याच्या छातीत घुसला

समानार्थी : उरोभाग, ऊर, छाताड, छाती

शरीर का वह भाग जो पेट और गरदन के बीच स्थित होता है।

माँ ने रोते हुए बच्चे को अपनी छाती से लगा लिया।
अँकवार, अँकोर, अँकोरी, अँकौर, अंकोर, अंकोरी, अंकौर, अकोर, अकोरी, आगा, उर, छाती, वक्ष, वक्ष स्थल, वक्ष-स्थल, वक्षस्थल, वच्छ, वत्स, सीना

The part of the human torso between the neck and the diaphragm or the corresponding part in other vertebrates.

chest, pectus, thorax
२. नाम / भाग

अर्थ : पोटाच्यावरचा व गळ्या खालील भाग.

उदाहरणे : स्तन हा सस्तनप्राण्यांच्या शरीराचा एक भाग आहे.

समानार्थी : उर, उरोज, छाती, वक्षोज, स्तन

स्त्री का स्तन।

माँ बच्चे को अपने स्तन से दूध पिला रही है।
अस्तन, उरोज, गात, चूची, छाती, पयोधर, प्रलंब, प्रलम्ब, बोबा, वक्ष, शृंग, स्तन

Either of two soft fleshy milk-secreting glandular organs on the chest of a woman.

boob, bosom, breast, knocker, tit, titty

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.