पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वयस्कर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वयस्कर   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : बाल्यावस्था पूर्ण करून तरुणदशा प्राप्त झालेली व्यक्ती.

उदाहरणे : या गावातील सर्व वयस्कांनी मतदान केले.

समानार्थी : वयस्क, वयस्थ

बाल्यावस्था पार कर चुका व्यक्ति।

सभी वयस्क वोट क्यों नहीं देते?
बालिग, बालिग़, वयस्क

A fully developed person from maturity onward.

adult, grownup

वयस्कर   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : वयाची साठ वर्षे ओलांडलेला.

उदाहरणे : वृद्ध असूनही माझे आजोबा कुणावर अवलंबून राहत नाहीत

समानार्थी : खेंकड, खेंकडा, खेकड, खेकडा, खोकड, जख्ख, बुडगा, म्हातारा, वयोवृद्ध, वृद्ध

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.