पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वरताण असणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वरताण असणे   क्रियापद

१. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्या युगात, कार्यात किंवा गोष्टीत एखाद्याहून श्रेष्ठ, चांगले वा प्रभावी असणे.

उदाहरणे : ह्या खेळात मोरू दामूवर वरताण आहे.

समानार्थी : कडी करणे, ताण असणे, मात करणे

किसी युग, कार्य या बात में किसी से बढ़-चढ़कर होना।

इस खेल में मोरू ने दामू पर मात की।
मात करना, मात देना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.