सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : घाणीच्या जागी राहणारा एक प्राणिविशेष.
उदाहरणे : डुक्कर पाळणे हा एक फायदेशीर जोडधंदा आहे.
समानार्थी : डुकर, डुक्कर, सूकर
एक पालतू पशु जो विशेषकर मांस के लिए पाला जाता है।
Domestic swine.
अर्थ : विष्णूच्या दशावतारातील एक अवतार.
उदाहरणे : वराहाने आपल्या सुळ्यांवर पृथ्वी तोलून समुद्रातून वर आणली.
समानार्थी : वराहावतार
भगवान विष्णु के दस अवतारों में से एक जो हिरण्याक्ष को मारने के लिए हुआ था।
The manifestation of a Hindu deity (especially Vishnu) in human or superhuman or animal form.
अर्थ : नर डुक्कर.
उदाहरणे : तिने एक डुक्कर व एक डुकरीण पाळली आहे.
समानार्थी : डुक्कर
नर सूअर।