पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वर्ग काढणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वर्ग काढणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / बोधवाचक

अर्थ : (गणित)दोन समान संख्यांच्या घातांकाचा गुणाकार काढणे.

उदाहरणे : दिलेल्या संख्यांचे वर्ग काढा.

* गणित में दो समान राशियों के घात का गुणनफल निकालना।

दिए गए अंकों का वर्गफल निकालिए।
वर्गफल निकालना

Raise to the second power.

square

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.