सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वर्तुळाच्या आकाराचा.
उदाहरणे : तुझा चेहरा गोल आहे.
समानार्थी : गोल, गोलाकार, गोलाकृती, वर्तुळ, वर्तुळाकृती
वृत्त या चक्र के आकार का।
अर्थ : गोलाशी संबंधित.
उदाहरणे : पृथ्वीला केंद्र मानून सर्व ग्रह गोलाकार कक्षेत फिरतात.
समानार्थी : गोलाकार, वृत्ताकार
वृत्त से संबंधित।
स्थापित करा