पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वल्हविणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वल्हविणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

अर्थ : वल्हे इत्यादीच्या साहाय्याने नाव चालविणे.

उदाहरणे : नाविक नदीत नाव वल्हवत आहे.

समानार्थी : वल्हवणे

पतवार या चप्पू आदि के द्वारा नाव चलाना।

नाविक गंगा में नाव खे रहा है।
खेना

Propel with oars.

Row the boat across the lake.
row

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.