पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वहन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वहन   क्रियापद

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : कर्तव्य इत्यादी म्हणून भाराचे निर्वाह करण्याची क्रिया.

उदाहरणे : माझ्या कुटुंबाची जबाबदारीचे वहन मी करतो.

वहन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेण्याची किंवा आणण्याची क्रिया.

उदाहरणे : सामानाचे वहन करण्यासाठी त्याने हमालाला बोलावले.

कोई चीज़ एक जगह से दूसरी जगह जाने या ले जाने की क्रिया।

सामान वहन करने के लिए उसने कुली को बुलाया।
परिवहन, वहन, संवहन

The act of moving something from one location to another.

conveyance, transfer, transferral, transport, transportation
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : वास्तुकलेनुसार खांबाच्या नऊ भागांपैकी सर्वात खालचा भाग.

उदाहरणे : वहन मजबूत असणे आवश्यक आहे.

वास्तुकला के अनुसार खम्भे के नौ भागों में से सबसे नीचे वाला भाग।

वहन का मज़बूत होना आवश्यक है।
वहन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.