पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वाजवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वाजवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : आघात करून आवाज काढणे.

उदाहरणे : ती बासरी छान वाजवते.

आघात करके या और किसी प्रकार से शब्द उत्पन्न करना।

वह ढोल बजा रहा है।
बच्चे ख़ुश होकर ताली बजा रहे हैं।
नादना, बजाना

Cause to sound.

Sound the bell.
Sound a certain note.
sound
२. क्रियापद / क्रियावाचक / हालचालवाचक

अर्थ : विस्फोटक पदार्थाचा स्फोट करणे.

उदाहरणे : दिवाळीच्या दिवशी आम्ही खूप फटाके उडवले

समानार्थी : उडवणे, फोडणे, लावणे

किसी विस्फोटक वस्तु आदि को गति में लाना या सक्रिय कर देना।

दीपावली के दिन लोग पटाखे फोड़ते हैं।
छोड़ना, फोड़ना

Cause to burst with a violent release of energy.

We exploded the nuclear bomb.
blow up, detonate, explode, set off

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.