पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विकणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विकणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : मोल घेऊन वस्तू देणे.

उदाहरणे : तो पुस्तके विकतो

मूल्य लेकर किसी को कुछ देना।

आज मैंने पाँच सौ रुपये का ही सामान बेचा।
उठाना, निकालना, बेंचना, बेचना, विक्रय करना

Exchange or deliver for money or its equivalent.

He sold his house in January.
She sells her body to survive and support her drug habit.
sell

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.