सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : विकलांग असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : जबर जखमेमुळे आलेल्या विकलांगतेमुळे त्याला घरातल्या कामात हातभार लावता येत नाही.
समानार्थी : अपंगत्व, व्यंग
विकलांग होने की अवस्था या भाव।
The condition of being unable to perform as a consequence of physical or mental unfitness.