सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : विचारण्याची क्रिया.
उदाहरणे : काल तो माझ्याकडे तुझ्याविषयी चौकशी करत होता
समानार्थी : चौकशी, विचारणा
पूछने या पूछे जाने की क्रिया या भाव (विशेषकर किसी घटना, विषय आदि के बारे में)।
A systematic investigation of a matter of public interest.
अर्थ : स्थिती जाणून घेण्याची क्रिया.
उदाहरणे : सहा महिन्यांपर्यंत या माणसाने बायकोची वास्तपुस्त केली नाही
समानार्थी : चौकशी, वास्तपुस्त, समाचार
हाल-चाल।
Paying particular notice (as to children or helpless people).
स्थापित करा