पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विनियोग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विनियोग   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : काही तरी मिळविण्यासाठी केलेला एखाद्या वस्तूचा उपयोग.

उदाहरणे : त्यांनी स्वतःला या संपत्तीचे विश्वस्त मानून प्रजेच्या कल्याणासाठी तिचा विनियोग केला पाहिजे असे गांधीनी त्यांना बजावले.

किसी फल के उद्देश्य से किसी वस्तु का उपयोग।

करोड़ रुपये से भी अधिक की अनुपूरक मांगे एवं तत्संबधी विनियोग विधेयक को पारित कर दिया।
विनियोग, विनियोजन
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : संपत्ती इत्यादी गोष्टी (विकून अथवा दान म्हणून) दुसर्‍याला देण्याची क्रिया.

उदाहरणे : विनियोगाकरिता ते उचित व्यक्तीच्या शोधात आहेत.

सम्पत्ति आदि किसी प्रकार (विक्रय या दान आदि से) दूसरे को देने की क्रिया।

उन्हें विनियोग के लिए उचित व्यक्ति की तलाश है।
विनियोग, विनियोजन
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : वैदिक कृत्यांत होणारा मंत्राचा प्रयोग.

उदाहरणे : वैदिक कृत्यांतील मंत्रप्रयोगाची पाच अंगे आहेत.

समानार्थी : वैदिक कृत्यांतील मंत्रप्रयोग

वैदिक कृत्यों में होने वाला मंत्र का प्रयोग।

मंत्र विनियोग के पांच अंग होते हैं।
विनियोग, विनियोजन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.