पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विलायती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विलायती   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : परक्या किंवा दुसर्‍या देशाशी संबंधित किंवा त्या देशातील.

उदाहरणे : ह्या बाजारात नेहमी विदेशी वस्तू मिळतात.
त्यांनी विलायती कपड्यांवर बहिष्कार टाकला.

समानार्थी : परदेशी, परराष्ट्रीय, विदेशी

जो दूसरे देश से संबंधित हो या दूसरे देश का हो।

इस बाजार में प्रायः सभी विदेशी वस्तुएँ मिलती हैं।
अन्यदेशीय, अन्यराष्ट्रीय, ग़ैरमुल्की, गैरमुल्की, देसावरी, परदेशी, परदेशीय, परदेसी, पारदेशिक, पारदेश्य, बिदेसी, विदेशी, विलायती

Of concern to or concerning the affairs of other nations (other than your own).

Foreign trade.
A foreign office.
foreign

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.