पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विवेक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विवेक   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : चांगल्या वा वाईट,सत्य वा असत्य ह्यांतील भेद जाणवून देणारी बुद्धी किंवा शक्ती.

उदाहरणे : विपत्तीच्या वेळी माणसाने आपला विवेक जागृत ठेवावा

समानार्थी : तारतम्यबुद्धी

भली-बुरी बातें सोचने-समझने की शक्ति या ज्ञान।

विपत्ति के समय विवेक से काम लेना चाहिए।
इम्तियाज, इम्तियाज़, विवेक, समझदारी

The trait of judging wisely and objectively.

A man of discernment.
discernment, discretion

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.