पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विशुद्ध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विशुद्ध   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : स्वच्छ,शुद्ध केलेले.

उदाहरणे : विशुद्ध पाणी प्यायल्यास पोटाचे विकार होत नाही

अच्छी तरह से साफ़ किया हुआ।

बरसात के दिनों में बीमारियों से बचने के लिए परिशोधित जल पीना चाहिए।
परिशुद्ध, परिशोधित, विशुद्ध, विशोधित, शोधित, संशोधित
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : मिश्रित नसणारा.

उदाहरणे : सोने हा एक विशुद्ध पदार्थ आहे.

समानार्थी : अमिश्र, अमिश्रित

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.