पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विषय काढणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विषय काढणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : विषय, गोष्ट, मुद्दा, प्रश्न इत्यादीची सुरुवात करणे.

उदाहरणे : बोलताबोलता तिने मनोजच्या लग्नाचा विषय काढला.
त्यांनी मूळ मुद्द्याला हात घातला.

समानार्थी : हात घालणे

बात आदि की शुरुआत करना।

बात-बात में उसने मनोज की शादी की बात उठाई।
मंत्रीजी ने सदन की बैठक में घोटाले का मुद्दा उठाया।
आरंभ करना, आरम्भ करना, उठाना, चलाना, छेड़ना, निकालना, शुरू करना

Take the first step or steps in carrying out an action.

We began working at dawn.
Who will start?.
Get working as soon as the sun rises!.
The first tourists began to arrive in Cambodia.
He began early in the day.
Let's get down to work now.
begin, commence, get, get down, set about, set out, start, start out

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.