अर्थ : सर्व बाजूंनी पसरणारा किंवा विस्तारलेला.
उदाहरणे :
तत्त्वज्ञानाचा अभ्यास आपल्याला जगाकडे पाहण्याचा एक व्यापक दृष्टिकोण देतो
समानार्थी : व्यापक
अर्थ : सावधपणे आणि सूक्ष्म निरिक्षणाने विकसित किंवा कार्यरत केला गेला आहे असा.
उदाहरणे :
आम्ही एक विस्तृत योजना तयार केली आहे.
अर्थ : अरुंद किंवा छोटा नसलेला.
उदाहरणे :
मोठ्या शहरांमध्ये असे विस्तृत मैदाने कमी असतात.