सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : प्रमाण, संख्येत आधिक्य येण्याची क्रिया.
उदाहरणे : या वर्षी शाळेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली
समानार्थी : अभिवृद्धी, वाढ
बढ़ने या बढ़ाने की क्रिया।
The act of increasing something.
अर्थ : संख्या, गुण इत्यादीत वाढ करण्याची क्रिया किंवा भाव.
उदाहरणे : धातूच्या तत्त्वात वृद्धी झालेली आहे.
संख्या, गुण, तथ्य आदि में विशेष वृद्धि करने की क्रिया या भाव।
A process of becoming larger or longer or more numerous or more important.
स्थापित करा