पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वेडेपणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वेडेपणा   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : मूर्ख असण्याची अवस्था.

उदाहरणे : उगाच मूर्खपणा करू नकोस.

समानार्थी : खुळेपणा, निर्बुद्धपणा, बावळटपणा, भोटमपणा, मूर्खपणा, वेडगळपणा, वेडपटपणा

The trait of acting stupidly or rashly.

folly, foolishness, unwiseness
२. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : मेंदूमध्ये काही बिघाड झाल्यामुळे उत्पन्न होणारा आजार.

उदाहरणे : औषधोपचार केल्यावरही त्याचे वेड वाढतच गेले.

समानार्थी : खूळ, चळ, बुद्धिभ्रंश, भ्रम, वेड

मस्तिष्क का वह रोग जिसमें मन और बुद्धि का संतुलन बिगड़ जाता है।

अत्यधिक शोक के कारण उसे उन्माद हो गया।
उन्मत्तता, उन्माद, उन्माद रोग, चित्त विक्षिप्तता, चित्त विभ्रम, पागलपन, प्रमाद, बदहवासी, विक्षिप्तता

Relatively permanent disorder of the mind.

insanity

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.