सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : व्यापार करणारी व्यक्ती.
उदाहरणे : रुपयाचे अवमूल्यन झाल्याने व्यापारी गडबडले
समानार्थी : उदमी, वाणी, व्यापारी, सौदागर
व्यापार करने वाला व्यक्ति।
A person engaged in commercial or industrial business (especially an owner or executive).
अर्थ : व्यवसाय करणारी व्यक्ती.
उदाहरणे : खंडणी न मिळाल्यामुळे अपहरणकर्त्यांनी व्यापाऱ्याची हत्या केली.
समानार्थी : व्ययसायक, व्यवसाई, व्यवसाईक, व्यवसायी, व्यापारी
वह जो कोई व्यवसाय करता हो।
A person engaged in one of the learned professions.
अर्थ : व्यवसाय, उद्योगधंद्या विषयीचे.
उदाहरणे : ही त्याची व्यावसायिक यात्रा होती
व्यापार का या व्यापार से संबंधित।
Of or relating to or suitable as a profession.
स्थापित करा