अर्थ : कुबेरचा एक मित्र.
उदाहरणे :
शंखचूड हे कुबेरचे दूतदेखील होते.
अर्थ : एक यक्ष.
उदाहरणे :
शंखचूडचे वर्णन पुराणांत आढळते.
अर्थ : श्रीकृष्णाला मारण्यासाठी कंसाने पाठविलेला एक राक्षस.
उदाहरणे :
श्रीकृष्णाने शंखचूडचा वध केला होता.