पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शक्ती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शक्ती   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : एखादे काम वा क्रिया ज्याद्वारे शक्य होते तो पदार्थाच्या ठिकाणी असलेला गुणधर्म.

उदाहरणे : आपण आपली क्षमता ओळखली पाहिजे.

समानार्थी : कुवत, क्षमता, बळ, मगदूर, सामर्थ्य

कोई ऐसा तत्व जो कोई कार्य करता, कराता या क्रियात्मक रूप में अपना प्रभाव दिखलाता हो।

इस कार्य के दौरान आपकी शक्ति का पता चल जायेगा।
अवदान, कुव्वत, कूवत, क्षमता, ज़ोर, जोर, ताकत, ताक़त, दम, दम-खम, दम-ख़म, दमखम, दमख़म, दाप, पावर, बल, बूता, वयोधा, वाज, वीर्या, वृजन, शक्ति, सत्त्व, सत्व, हीर

The property of being physically or mentally strong.

Fatigue sapped his strength.
strength
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : तंत्रमंत्राची देवता, हिची उपासना करणार्‍यांना शाक्त असे म्हणतात.

उदाहरणे : शक्तीच्या उपासनेत वामाचाराला प्राधान्य होते.

तंत्र में वर्णित एक अधिष्ठात्री देवी जिसकी उपासना करने वाले शाक्त कहलाते हैं।

प्राचीन काल से शक्ति की उपासना होती चली आ रही है।
ईश्वरा, ईश्वरी, शक्ति

The female or generative principle. Wife of Siva and a benevolent form of Devi.

sakti, shakti
३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : शरीरातील बळ.

उदाहरणे : सततच्या आजारपणामुळे त्याच्या अंगात त्राण नव्हते

समानार्थी : जीव, जोम, जोर, त्राण

शरीर का बल।

पौष्टिक भोजन न मिलने पर ताक़त कम हो जाती है।
कूवत, ज़ोर, जोर, ताकत, ताक़त, दम, शारीरिक बल, शारीरिक शक्ति

Physical energy or intensity.

He hit with all the force he could muster.
It was destroyed by the strength of the gale.
A government has not the vitality and forcefulness of a living man.
force, forcefulness, strength
४. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : ईश्वराची स्त्रीरूप सामर्थ्यप्रतिमा.

उदाहरणे : पार्वती ही शिवाची शक्ती आहे.

किसी विशिष्ट देवता का पराक्रम या बल जो उसकी पत्नी के रूप में माना जाता है।

गौरी शिव की तथा लक्ष्मी विष्णु की शक्ति हैं।
शक्ति

A female deity.

goddess

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.