अर्थ : एखाद्या वस्तूचा, कल्पनेचा दर्शक असा अक्षरसमूह.
उदाहरणे :
ही संकल्पना व्यक्त करायला मला नेमका शब्द सुचत नाही.
अर्थ : लिखित रूपात उपलब्ध असलेले एखाद्या साधू महात्माचे वचन.
उदाहरणे :
कबीर, गुरूनानक इत्यादींचे बोल खूप प्रचलित आहे.
समानार्थी : बोल