पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिकणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिकणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : शिक्षण घेणे.

उदाहरणे : लग्न झाल्यावर नंतर ही ती शिकते आहे.

शिक्षा ग्रहण करना।

शादी हो जाने के बाद भी शीला पढ़ रही है।
पढ़ना, पढ़ाई करना

Educate in or as if in a school.

The children are schooled at great cost to their parents in private institutions.
school
२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : काम करण्याची पद्धत आत्मसात करणे.

उदाहरणे : सध्या तो शिवणकाम शिकत होता.

३. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्या गोष्टीचे ज्ञान प्राप्त करणे.

उदाहरणे : ती मंगलाकडून शास्त्रीय संगीत शिकत आहे.

ज्ञान या शिक्षा प्राप्त करना।

वह मंगला से शास्त्रीय संगीत सीख रही है।
सीखना

Gain knowledge or skills.

She learned dancing from her sister.
I learned Sanskrit.
Children acquire language at an amazing rate.
acquire, larn, learn

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.