पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिधा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिधा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : न शिजवलेले धान्य इत्यादी.

उदाहरणे : त्या साधूने शिधा घेऊन स्वतः आपले अन्न शिजवले.

वह अनपकी भोजन सामग्री जो किसी को बनाकर खाने के लिए दी जाए।

साधु बाबा ने सीधा लेकर अपना भोजन स्वयं बनाया।
सीधा

Dry seed-like fruit produced by the cereal grasses: e.g. wheat, barley, Indian corn.

caryopsis, grain
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : ते दुकान जिथे स्वंयपाकासाठी लागणारे सामान मिळते.

उदाहरणे : शामने किराण्याकडून सामान आणले.

समानार्थी : किराणा, किराण्याचे दुकान

वह दुकान जहाँ पर परचून का सामान मिलता है।

उसने परचून दुकान से गरम मसाला खरीदा।
किराना दुकान, किराना दूकान, परचून दुकान, परचून दूकान

A marketplace where groceries are sold.

The grocery store included a meat market.
food market, grocery, grocery store, market
३. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : राजकीय व्यवस्थेद्वारे ठरावीक दिवसापुरता ठरलेल्या प्रमाणात दिले जाणारे अन्नधान्य किंवा इतर आवश्यक वस्तु.

उदाहरणे : मोहन रेशन आणायला सरकारी दुकानात गेला आहे.

समानार्थी : रेशन

खाने-पीने या अन्य आवश्यकताओं की वस्तुएँ जो राजकीय व्यवस्था द्वारा कुछ नियत समय में एवं नियत मात्रा में ही दी जाती है।

मनोहर राशन खरीदने सरकारी दुकान पर गया है।
राशन

The food allowance for one day (especially for service personnel).

The rations should be nutritionally balanced.
ration

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.