पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शैव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शैव   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : भगवान शंकरचा उपासक किंवा भक्त.

उदाहरणे : शंकराच्या मंदिरात एक शिवभक्ताने भजन गायले.

समानार्थी : शिवभक्त, शिवोपासक

शिव का उपासक या भक्त।

शिव मंदिर में एक शैव ने धूनी रमाई है।
पाशुपत, शिवभक्त, शैव

Worshipper of Shiva.

shivaist

शैव   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : शिव संबंधी किंवा शिवाचे.

उदाहरणे : एक शिवभक्त शैव विचरांवर पुस्तक लिहित आहे.

शिव-संबंधी या शिव का।

एक शिवभक्त शैव मत पर एक पुस्तक लिख रहा है।
पाशुपत, शैव

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.