पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील श्रेयस्कर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

श्रेयस्कर   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कल्याण करणारा.

उदाहरणे : खरे बोलणे हेच तुझ्यासाठी कल्याणकारी आहे.

समानार्थी : इष्ट, उपकारक, कल्याणकारी, फायदेशीर, लाभदायक, हितकर, हितकारक

कल्याण करनेवाला।

माँ कल्याणी होती हैं।
कल्याणी

Auguring favorable circumstances and good luck.

An auspicious beginning for the campaign.
auspicious
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : श्रेय देणारा किंवा एखाद्यास श्रेष्ठ करणारा.

उदाहरणे : हे एक श्रेयस्कर कार्य आहे.

श्रेय देने या श्रेष्ठ बनानेवाला।

यह बहुत ही श्रेयस्कर कार्य है।
श्रेयस्कर

Worthy of often limited commendation.

The student's effort on the essay--though not outstanding--was creditable.
creditable

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.