अर्थ : नाकाने वायू शरीरात घेण्याची व बाहेर सोडण्याची क्रिया.
उदाहरणे :
श्वासोच्छवास ही जिवंत प्राण्यांत सतत चालणारी क्रिया आहे.
समानार्थी : श्वसन, श्वासोच्छवास, श्वासोश्वास
अर्थ : बहेरील हवा फुप्फुसात येण्याची क्रिया.
उदाहरणे :
श्वासाद्यारे अनेक जिवाणू आपल्या शरीरात शिरतात.
अर्थ : नाकाने वा दोंडाने आत घेतलेला वायू.
उदाहरणे :
श्वासात आक्सिज्न जास्त प्रमाणत असतो.
अर्थ : नाक वा तोंडाद्वारे बाहेर जाणरा वायू.
उदाहरणे :
निःस्वासात कार्बनडिऑक्साईड जास्त प्रमाणात असतो.
समानार्थी : निःश्वास