पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील षड्दर्शन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

षड्दर्शन   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सांख्य,योग,न्याय,वैशेषिक,मीमांसा आणि वेदान्त ही सहा वेदप्रामाण्य मानणारी दर्शने.

उदाहरणे : षड्दर्शनांना आस्तिक दर्शने असेही म्हणतात.

हिन्दुओं के छः दर्शन।

षड्दर्शन में सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा और वेदांत आते हैं।
षड्दर्शन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.