पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संकट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संकट   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : प्रतिकूल परिस्थितीमुळे निर्माण होणारा कठीण प्रसंग.

उदाहरणे : आईने संकट टळावे म्हणून देवाला साकडे घातले.

समानार्थी : अरिष्ट, आपदा, आफत, इडापिडा, इडापीडा, उत्पात, बला, विघ्न, विपत्ती, विपदा

किसी अनिष्ट घटना से उत्पन्न होने वाली ऐसी स्थिति जिसमें बड़ी हानि हो सकती हो।

संकट में दिमाग काम करना बंद कर देता है।
अयोग, अरिष्ट, अलफ, अलहन, आँध, आपत्, आपत्ति, आपद, आपदा, आपद्, आफत, आफ़त, आवली, आसेब, कयामत, करवर, कहर, गजब, गज़ब, गर्दिश, ग़ज़ब, बला, मुजायका, मुसीबत, विपत्ति, विपदा, विषम, शामत, संकट, संकीर्ण

An unstable situation of extreme danger or difficulty.

They went bankrupt during the economic crisis.
crisis
२. नाम / अवस्था

अर्थ : धोक्याचे काम.

उदाहरणे : त्याने विचारपूर्वक ही जोखीम पत्करली आहे

समानार्थी : जोखीम, धोका

३. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : एखादे कार्य करताना येणारी अडचण किंवा बाधा.

उदाहरणे : ह्या कार्यात विघ्न न येण्यासाठी मी विघ्न विनायकाची प्रार्थना करतो.

समानार्थी : अडथळा, आपत्ति, आपत्ती, बाधा, विघ्न, विपत्ती

किसी कार्य को करते समय बीच में होने वाली कोई आकस्मिक घटना।

कभी-कभी टेलीफोन बहुत कष्टप्रद रुकावट बन जाता है।
खलल, ख़लल, रुकावट, व्यतिक्रम, व्यवधान, व्याघात

Some abrupt occurrence that interrupts an ongoing activity.

The telephone is an annoying interruption.
There was a break in the action when a player was hurt.
break, interruption
४. नाम

अर्थ : संकटाचा स्रोत वा कारण.

उदाहरणे : जपानमध्ये भूकंप हे एक कायमस्वरूपी संकट आहे.

वह जो संकट का स्रोत या कारण हो।

जापान में भूकंप एक स्थाई खौफ है।
कश्मीर में आतंकवाद एक स्थाई खौफ है।
ख़ौफ़, खौफ, डर, त्रास, भय, संत्रास

Something that is a source of danger.

Earthquakes are a constant threat in Japan.
menace, threat

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.