पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संग्रह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संग्रह   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम
    नाम / समूह

अर्थ : वस्तू इत्यादी एकत्र आणण्याची क्रिया.

उदाहरणे : त्याच्याकडे दुर्मीळ पुस्तकांचा साठा आहे

समानार्थी : संचय, संभार, साठवण, साठा

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखादी वस्तू इत्यादींचा संचय.

उदाहरणे : त्याच्याकडे पुस्तकांचा चांगला संग्रह आहे.

समानार्थी : साठा

किसी वस्तु आदि का जमाव या एक साथ एकत्रित वस्तुएँ जो एक इकाई के रूप में हों।

उनके पास पुस्तकों का अच्छा संकलन है।
संकलन, संग्रह, संहृति

Several things grouped together or considered as a whole.

accumulation, aggregation, assemblage, collection

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.